Skip to main content

Posts

Showing posts from February, 2018

पाकिस्तान डायरी - २

ष षडयंत्र , फजिती , हक्क आणि माफिया कोरेगाव - भीमा येथील प्रकरणात नक्षलवादी समर्थकांचा हात आहे , असा आपल्या सुरक्षा यंत्रणांना संशय असताना पाकिस्तानच्या सिनेटचा गेल्या वर्षीचा अहवाल हा संशय बळकट करणारा ठरतो . हा अहवाल नुकताच प्रकाशात आला . भारत - पाकिस्तान संबंधांवर धोरण निश्चित करण्यासाठी या अहवालात २२ मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे . त्याचा गोषवारा असा : भारतातील दलित , मुस्लिम , शीख आणि ख्रिश्चन यांच्यात अलगत्वाची भावना निर्माण झाली पाहिजे . माओवाद्यांच्या हालचालींकडे लक्ष द्यायला हवे . भारताशी संबंधांबाबत कार्य करणाऱ्या दोन संस्था , इस्लामाबाद पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट आणि इन्स्टिट्यूट ऑफ रिजनल स्टडीज , यांची जबाबदारी अधिक आहे . राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोदी यांचे हिंदुत्व हे त्यांचे ' लक्ष्य ' असायला हवे . मोदींच्या पाकिस्तान विरोधी धोरणाला विरोध करणारे राजकीय पक्ष , पत्रकार , सामाजिक संघटना आणि मानवाधिकार कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधायला हवा . काश्मीर विषयावर आं...